कलर्स मराठीवर राजा राणीची गं जोडी मालिकेत संजीवनी सध्या एकटी, दादासाहेब,गुलाब,अपर्णा सगळ्यांवर भारी पडतेय. सगळ्यांना ती सडेतोड उत्तर देतेय. अर्थातच तिला या सगळ्यामध्ये रणजीतची साथ मिळतेय. पदोपदी रणजीत तिची मदत करतोय. रणजीतला जेलमधून सोडवल्यानंतर संजीवनीने बनावट औषध बनवणाऱ्यांचाही पदार्फाश केलेला आहे. आता ती लवकरच गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टर तोडकरचाही पदार्फाश करेल.पण त्याआधी संजूच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. संजूला तिच्या या कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर होणार आहे.१५ ऑगस्टला स्वातंत्रदिनाच्या दिवशी विशेष पुरस्काराची घोषणा होणार असते. तेव्हा गुलाब आधीच उभी राहते. पण तो पुरस्कार सब इनस्पेक्टर संजीवनी ढाले पाटीलला जाहीर होतो.
Chitralivo
#RajaRaniChiGaJodi #Sanju #Ranjeet #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber